Environmental Sciences, asked by aggarwaleshan7074, 1 year ago

माझा आवडता संत कबिर इन मराठी

Answers

Answered by AaanyaKandwal
10
कशी शेत्रात राहणाऱ्या एका मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीर. निरुच निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्याचा सांभाळ केला. पुढे कबीर मोठा झाल्यावर विणकाम करू लागला. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजने,दोहे गात असे. देवावर त्याची गाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना, त्यावेळी एक भिकारी त्याकला वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. कबिरांना गुरु कोणाला म्हणावे ते समजत नव्हते. नंतर ते काशी मध्ये आलेल्या साधू रामानंद यांचे शिष्य बनले.
Similar questions