माझा आवडता सण – गणपती, गणेशोत्सव, गणेश चतुर्थी- मराठी...
Answers
க்ஷக்ஷஹஹொம ழேழழேழ மமோமழு மமோமழு மோமழேஸே மப மமுஸே மமோமுளே மமோழே யோயயு யயோஜுலநே மமோம மமோமே
மோமமேளழே
ழோழேமே மமோளுஉஎ யமெஷுமேய மேமமு ஞோஞமமு மே மோமு மோமு. ஏளளே
ழோமேமேழேஜ ளோமளேழஸு
ஓளமேளேள
ஓளோள
ளேளேஏஷ க்ஷக்ஷஹஹொம ழேழழேழ மமோமழு மமோமழு மோமழேஸே மப மமுஸே மமோமுளே மமோழே யோயயு யயோஜுலநே மமோம மமோமே
மோமமேளழே
ழோழேமே மமோளுஉஎ யமெஷுமேய மேமமு ஞோஞமமு மே மோமு மோமு. ஏளளே
भाद्रपद शु. चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. अकरा दिवस चालणाऱ्या ह्या सणात गणपतीची विधिवत पूजा अर्चा, आरत्या होतात. काही लोकांकडे १.५,५,७,११ अश्या दिवसांसाठी गणपतीची स्थापना होते. गणराज हे बुद्धीचे प्रतीक आहे व त्याच्या आगमनासाठी लोक आतुर असतात.
मला गणेशोत्सव आवडायचं कारण मोठ्या आकाराच्या मुर्त्या, रोषणाई, सजावट, मनोरंजनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी पाहायला मिळतात. गोड धोड जेवण, मोदक, मिठाई खाण्याची मजा काही वेगळीच असते. ह्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांच्या घरी जातो, गप्पा गोष्टी करतो व आनंदाने सण साजरा करतो. पण जेव्हा बाप्पा गावी जायला निघतो तेव्हा खूप वाईट वाटतं व डोळे अश्रूंनी भरून येतात.