India Languages, asked by ai9580541, 3 months ago

माझा आवडता देश मॉरिशस निबंध मराठी मध्ये.​

Answers

Answered by pranjalkapote26
1

उत्तर :

माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.

माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.माझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.

माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.माझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.माझ्या देशा मदे २८ राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात विविध जत्ती व धर्मा ची लोक राहतात. प्रत्येक जती धर्मा ची लोक सुख

शांती ने व आनंदात राहतात असा माझा देश आहे. देशा मदे शेती हा मुख्य वेवसाय आहे तर मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहारा मदे मोठे उदयोग चालतात.

Hope these answer helps you...

Similar questions