Hindi, asked by miteshghanchi1oct05, 10 days ago

माझी आवडता विषय ईन मराठी​

Answers

Answered by Shreyas235674
0

Answer:

here is the answer:-(in yr language which u asked):-

शालेय जीवनामध्ये आपल्याला विविध विषयांचे ज्ञान दिले जाते. शाळेमध्ये असताना आपल्याला एकूण सहा विषय शिकवले जातात. इयत्ता पहिली पासून ते बारावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रामुख्याने असलेला विषय म्हणजे मराठी विषय होय.

मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे त्यामुळे शालेय जीवनामध्ये मराठी भाषेला प्रामुख्याने स्थान दिले जाते व मराठी विषय हमखास पाहायला मिळतो. मी लहानपणापासून मराठी भाषेमध्ये वाढलो त्यामुळे माझा आवडता विषय मराठी आहे.

त्यामुळे आपले भाषेचे ज्ञान वाढते त्या सोबतच आपल्या ज्ञाना मध्ये देखील भर पडते. लहानपणापासूनच माझी आणि मराठी भाषेचे खूप चांगली मैत्री आहे. मी महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मलो.

 

आणि आपण सर्वाला तर माहितीच आहे की महाराष्ट्र राज्याचे मातृभाषा आहे मराठी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मला मराठी भाषेचा सहवास लाभला. शाळेमध्ये ही मराठी हा विषय आवर्जून होता. त्यामुळे मला मराठी हा विषय खूप आवडतो.

 

शाळेमध्ये पाठ्यपुस्तके दिले की, मी सर्वप्रथम मराठीचे पुस्तक वाचून काढतो.    त्यामुळे वर्गात शिक्षक मराठी विषय शिकवत असतात तेव्हा मला मराठी विषय शिकण्यात कसला आहे टाळा येत नाही.

 

मराठी विषयाची एखादी कविता आणि धडा मी अगोदरच वाचलेला असतो त्यामुळे वर्गात सर शिकवत असताना तो मला अधिक चांगल्या रीतीने समजतो. मराठी पाठ्यपुस्तकातील बहुतेक  सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत.

Explanation:

Answered by 19093
0

Answer:

write and prepare speech on topic republic day including your introduction in english. need answer ASAP . kindly helpwrite and prepare speech on topic republic day including your introduction in english. need answer ASAP . kindly help

Similar questions