माझी अनाथाश्रम भेट निबंध in marathi
Answers
Answered by
0
Answer:
मराठी असे अमुची मायबोली
माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके । एसी अक्षरे रसीका मेळविन ||
अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अश्या महाराष्ट्राची मायबोली (मातृभाषा) आहे. २७ फेब्रुवारी निर्मात्ताने आपल्या राज्यात (महाराष्ट्रात) मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. आपल्या आईसारखी जवळची आणि प्रीय असलेल्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. आज असंख्य साहीत्य मराठी भाषेत उपलब्ध आहेत. आपल्या संतांनी लिहीलेले ग्रंथ, नंतर अनेक विचारवंत आणि लेखक यांनी लिहीलेली पुस्तके कथा, कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहीत्यात अमुलाग्र बदल होत गेला.
लाभलेस आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य एकतो मराठी...
मला माझ्या मराठी भाषेचा खुप अभिमान वाटतो, कारण माझ्यासाठी भाषा म्हणजे केवळ शब्दांचा जाल नसुन भावणांची कीणार आणि संवेदनांचा ओलावा
Similar questions