माझा अवड्टा संत निबंद
Answers
आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले, तेही चांगली शिकवण देऊन। त्यांनी चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना सत्याच्या मार्गाचे दर्शन दिले। संतांनी समाजाला एक चांगली वळण दिली। संतांनी आपल्या बऱ्याच अडचणी,सौंषय दूर केले। प्रत्येक संतांनी काही न काहीतरी चमत्कार दाखवला।
जसे संत ज्ञानेश्वरांनी,संत तुकडोजी महाराजांनी, एकनाथ महाराजांनी,वगैरे।पण मला मात्र संत तुकाराम महाराज प्रिय। त्यांचे पूर्ण नाव म्हणजे तुकाराम बोलोबा आंबिले।
संत तुकारामांची श्री विठ्ठलावर असीम भक्ती होती। ते सतत विठ्ठलाचे नामस्मरण करायचे। त्यांचे रोज रात्री भजन कीर्तन चालत असे। दुष्काळाच्या काळी त्यांनी पूर्ण गावाला मदत केली। त्यांनी एकदा त्याच्या भक्तीने मेलेल्या बाळाला पुन्हा जिवंत करून दाखविले। त्यांचे मन फार मोठे, घरामध्ये कहीच खायला नसताना त्यांनी कष्ट करून तत्यांच्या बाळासाठी वाटीभर दूध आणले होते । पण घरी
येतांना रस्त्याने लहान मूल रडताना पाहिले, आणि त्यांनी ते वाटीभर दूध त्या लहान बाळाला दिले। ..........………………………………। म्हणून हे माझे आवडते संत आहेत।
please, regaining work complete yourself