Hindi, asked by gorakhb486, 1 day ago

माझे बाबा माझे आदर्श आहे . सहा ते आठ ओळी लिहा. ​

Answers

Answered by ajmalshaikh234
0

Answer:

बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात बाबांची एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी माझे बाबा हा मराठी निबंध आपल्या साठी घेऊन आला आहे.तर चला माझे बाबा ह्या मराठी निबंधाला सुरवात करू या.

Explanation:

I hope it's helpful

Similar questions