माझी बाजारभेट Essay in marathi
Answers
Answer:
भाजी मंडी.
तो शनिवार चा संध्याकाळ चा वेळ होता जेव्हा माझ्या आई ने उद्याला गावातील बाजारात जायचे ठरवले. बाजारातून भाजी आणणे इतर सगळ्या आईन प्रमाणे माझ्या आई साठी देखील कोणती नवीन गोष्ट नव्हती. उद्याला बाजारातून कोण-कोणती भाजी आणायची आहे, त्याची आई एक यादी तयार करत होती. मी तिथेच बाजूला बसून टीव्ही पाहत होतो, तितक्या आई ने मला उद्या तिच्या सोबत बाजारात यायला सांगितले जेणे करून मला बाजाराची वा तिथून भाज्या कश्या घ्याव्या ह्याची माहिती होईल. आणि मी ही आई बरोबर बाजारात जायला तयार झालो कारण उद्या रविवार होता, आणि माझ्या शाळेला सुट्टी होती आणि मला काही काम ही नव्हते.
रविवारी आईने सकाळ ची सर्वी कामे अटपली, आणि मला घेऊन गावातील बाजारात निघाली. मी बाजारात दाखील सुद्धा झाला नव्हता, आणि बाजाराच्या बाहेरच इतकी गर्दी आणि गोंगाट होता. भाजी विक्रेते इतक्या जोरात ओरडत होते की त्यांचा आवाज मला स्पष्ट येत होता. आम्हीं बाजारात प्रवेश केला तेव्हा आई ने मला सांगितले की हे बाजार लोकांच्या सोयीसाठी दोन भागांमध्ये विभागले आहे, पाहिले शाकाहारी आणि दुसरे मावसाहारी. शाकाहारी भाग खूप मोठा होता त्यात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे मिळत होते आणि सर्वात जास्त गर्दी ह्याच भागा मदे होती.
आई ने पिशवी मधून यादी काढली आणि यादी अनुसार भाज्या बघू लागली. आपल्याला कोणती भाजी पाहिजे असेल तर ती भाजी आपण स्वतः ओळखून, जाऊन ती नीट बघून ख्याला पडते. मला तर काहीच भाज्यांची ओळख होती पण मला सर्व पाल्या भाज्या एक समानच वाटत होत्या पण असे नव्हते. आमच्या यादी मधे असलेल्या पाल्या भाज्यांची ओळख मला आई ने करून दिली.
भाजी मंडी मधील दृष खूपच रोचक होते, दुकानदार जोर जोरात ओरडुन लोकांना त्यांच्या भाज्या इतरांना पेक्षा चागल्या व ताज्या आहेत हे पटून देण्याचा प्रयत्न करत होते. सर्व दुकानदार खूपच कष्ट घेत होते, आणि प्रत्येकाने आपल्या भाज्या जागेचा पूर्ण वापर करून खूपच सुंदर प्रमाणे रचून ठेवल्या होत्या. भाज्या मार्केट मधे ट्रक द्वारे गोणी मधे भरून आणल्या जात असे. मंडी मधे कोणत्या ही गाडी ला येण्याची सोय नव्हती, म्हणून दुकानदार त्या इतक्या वजन गोणी आपल्या पाठी वर उचलून आपल्या जागी घेऊन येत असे.
मी आणि आई ने यादी प्रमाणे सगळ्या भाज्या घेतल्या, आमच्या दोन्ही पिशव्या भाज्यांची गच्च भरल्या होत्या. आत मला बाजारात जवळ-जवळ एक तास झला होता, ह्या एक तास मधे मला खूप काही शिकायला मिळाले, आई ने मला मोल भाव करायला सुद्ध दाखवले. मला बाजारात खूपच चांगला अनुभव मिळाला. आणि मला पैसे कमविण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे देखील कल्ले.
आम्हीं काही वेळे नंतर घरी परतलो, बाजारात जाऊन आल्याने मला खूपच कंटाळा आला होता पण आई ने तर घरी परतल्या वर लगेच आपले रोजचे काम सुरू केले, आणि आज मस्त जेवणा मधे स्वादिष्ट ताज्या भाज्यांची भाजी बनवली ती खाऊन माझे मन एकदम तृप्त झाले.
समाप्त.
मित्रांनो तुम्ही कधी भाजी मंडी मधे गेले आहेत का? आणि तुम्हाला तिकडे कसा अनुभव आला आम्हला नक्की खाली कमेंट करून सांगा.
भाजी मार्केट वर हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
भाजी मंडी मधे एक तास.
भाजी मार्केट मधील दृश्य.
गावातील भाजी मंडी ला भेट.
तर मित्रांनो तुम्हाला हा भाजी मंडी वर मराठी निबंध कसा वाटला? तसेच जर तुम्हाला इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.
Explanation:
Hope it helps you.