माझा भारत देश मराठी निबंध, माहिती, कविता, भाषण | Essay on My...
Answers
Answered by
2
माझा भारत देश
माझा भारत देश विश्वातील इतिहासात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवला आहे. विविधतेने नटलेला देश म्हणून माझा भारताला ओळखले जाते. माझा देशाने महात्मा गांधी, जवाहर नेहरू , सावरकर इत्यादी लोकांच्या साहसाचे साक्षीदार ठरला आहे. भारताला 'सोन्याची चिमणी' म्हणून संबोधले जाते.
माझा देशात ताज महाल, अजंता लेणी, खजुराओ मंदिर आणि असे अनेक स्मारके आहेत. भारताच्या परंपरा त्याची ओळख आहे. स्वतंत्रते नंतर माझा देशाने खूप प्रगती केली आहे.
ह्यावर मी एक कविता केली आहे
" प्रणाहून प्रिया माझा देश,
अनेक भाषा अनेक वेष,
तरी एकत्र जनसंख्या वसे,
प्रत्येक मनात देशभक्ती असे."
धन्यवाद.
Similar questions
Math,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Science,
11 months ago
History,
1 year ago
History,
1 year ago