माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई
❤️❤️❤️❤️❤️
Answers
Answered by
4
Answer:
here is your ans❤
Explanation:
मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात – माझी मराठी भाषा माझी आई
आहे. तो माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मो मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते. कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये. तिच्या ऋणातून उतराई होऊ नये, असे वाटते.
माझ्या मराठीच्या एक-एक शब्दाला रत्नाचे, सुवर्णाचे मोल आहे. माझा मराठी शब्द अनमोल आहे. कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते. तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो.
माझी मराठी भाषा रानवान्याच्या वासात भिजते. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. विविध बोलीभाषा
Answered by
0
Explanation:
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई
hope u get the answer...
Similar questions