World Languages, asked by sara5050, 1 year ago

"माझा भाव सण २,माझा आवडता पक्षी ३.माझी मैत्रीण
ब, मे महिन्याच्या सुडीत तुम्ही काय मजा केली, याचे वर्णन करणारे पत्र मैत्रिणीला लिहा.
क, खालील जाहिरातीच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .
जाहिरात
चेह-यावरील सुंदर हास्य
असेच कायम ठेवा !
मोफत देत तपासणी शिबीर !
दातांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी
आम्ही आपणास संधी देत आहोत .
मोफत देत तपासणी शिबिरात सहभागी व्हा .
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या,
दिनांक : १० व ११ नोव्हेंबर २०१८
| वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० ।
स्थळ : परळ हॉस्पिटल परळ पूर्व मुंबई -१२
अमणध्वनी क्र.९८६९८३८२८८
१, ही जाहिरात कशाच्या संदर्भात आहे ?
२. देत तपासणी शिबीर कोणत्या तारखेला आहे ?
३. शिबीर कोठे आहे ?
४. शिबिराची वेळ कोणती ?
EREST के में 8 में से के ये 8 1 8 में

Answers

Answered by Anonymous
0

hey! your answer↓

1.ही जाहिरात दात तपासणी शिबिरा संदर्भात आहे

2.१० व ११ नोव्हेंबर, २०१८

3.परळ हाॅस्पीटल, परळी, पुर्व मुंबई

4. ९ ते ५: ३०

Similar questions