Hindi, asked by guptaalok123, 1 year ago

माझा छंद निबंध 10 line in marathi

Answers

Answered by Romalshah
75
Here is your answer.... Hope it helps you
Attachments:
Answered by Hansika4871
11

"खाण्यासाठी जन्म आपला, खावे अन खिलवावे" ह्या ओळी खाण्याविषयी सांगून जातात. माणूस म्हंटलं की खाणं येतच. खण्यासारखा दुसरा आनंद नाही.

म्हणूनच माझा आवडता छंद आहे "खाणे", चिकन बिर्याणी, पाव भाजी, इत्यादी माझे आवडते पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणे व त्याचे पुनरावलोकन इंटरनेट वर टाकणे हे सुद्धा मला खूप आवडतं. वेगवेगळे पदार्थ आपल्याला त्या ठिकाणाची माहिती सांगतात, जसे मुंबईचा वडापाव, पुण्याची मिसळ इत्यादी आणि आपण जाणकार होतो. म्हणूनच हा माझा आवडता छंद आहे.

Similar questions