मुझे एका झाडाच्या बुंध्याशी राहणारे उंदीर -रोज झाडावर चढून फळे खाणे रोज रोज झाडावर चढण्याचा कंटाळा-झाड खाली पडण्याचा विचार - मुळे कुरतहने झाइ खाली पाइ- आनंदीआनंद-भराभर झाडाखाली फळे खाणे-नंतर
Answers
Answer:
शिर्षक - अति तेथे माती.
एका जंगलात एक छानसे हिरवेगार फळांनी बाहरलेले झाड होते. झाडावर दररोज खुपसे पक्षी येत असती आणि त्यावर आलेली चविष्ट फळे खात असीत. झाड खूपच दौलदार आणि नेहमी बहरलेले असायचे.
त्याच झाडाखाली त्याच्या मुळाशी काही उंदीरही राहत होते. झाडाच्या मुळाशी राहणारे उंदीर हे खूपच खोडकर आणि त्रासदायक होते. बहरलेले ते झाड दररोज भरपूर फळे देत असे हे त्या खोडकर उंदरांना माहिती होते. ते उंदीर रोज झाडावर चढून पोटभर ती चविष्ट फळे खात असायचे आणि आपले पोट भरायचे.
परंतु एके दिवशी त्या उंदरांनी ठरविले की रोज रोज झाडावर चढून फळे खाण्याचा कंटाळा येतो. रोज इतके उंच चढा फळे खा आणि खाली या त्यापेक्षा जर हे संपूर्ण झाडच खाली आले तर आपले रोज इतक्या वर चढायचे त्रास वाचेल आणि आपल्याला खालीच हवी तितकी फळे खाता येतील.
त्यामुळे सर्व उंदरांनी मिळून ठरविले की आपण सर्वांनी मिळून रोज थोडी थोडी करून या झाडाची मुळे कुरतटून काढूया त्यामुळे हळू हळू झाड खाली पडेल आणि आपल्याला फळे खालीच खाता येतील व आपले दररोजचे या झाडावर चढण्याचे कष्ट ही कमी होतील.
वरील कथालेखन संपूर्ण वाचण्यासाठी www.sopenibandh.com
Explanation:
www.sopenibandh.com