माझा गटात वनस्पति उभयचर असतात
Answers
Answered by
2
Answer:
बेडूक, भेक, न्यूट, सॅलॅमँडर, सिसिलियन वगैरे प्राण्यांचा या वर्गात समावेश होतो. जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने पहिले असता उभयचर वर्ग हा मत्स्य वर्ग व सरीसृप वर्ग (सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग) या दोहोंच्यामध्ये येतो.
Similar questions