World Languages, asked by bjivane803, 1 year ago

माझी झालेली फजिती। निबंध मराठी​

Answers

Answered by suhas1158
23

Answer:

jya veles mi shaletun ghari jat hoto, tya weles aachank paus ala. khup jorat paus suru hota , ani mi mazi cycle gheun jorat jat hoto. tya weles achank ek ghatna ghadli, mazi cycle puncture zali. mla ghari jayla kahich nvht. mi mg paus band zalyavar sayankali ghari gelo..

Answered by halamadrid
44

■■ माझी झालेली फजिती■■

जीवनात आपल्यालबरोबर असे प्रसंग घडतात, जेव्हा आपल्याला खूप अपमानित वाटते. आपल्या सगळ्यांबरोबर कधी न कधी फजितिची एखादा प्रसांग घडलाच असेल.

असाच एक प्रसांग माझ्याबरोबर झाला होता, जेव्हा माझी खूप फजिती झाली होती. तो प्रसंग मला अजून ही लक्षात आहे.

सातवीत असताना माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक नवीन सायकल आणली होती.मी पहिल्यांदा सायकल घेऊन शाळेत गेली होती. ते पावसाचे दिवस होते.

शाळेतून घरी येत असताना धो धो पाऊस पडू लागला. रस्ता चिखळाने भरला होता. अचानक माझा तोळ गेला आणि मी जोरात खाली पडली.

माझे कपडे चिखळाने माखले, अंगालासुद्धा चिखळ लागले होते. मला पाहून तिथे खेळत असलेली लहान मुले जोरजोराने हसू लागली.

मला तेव्हा अक्षरशः रडू आलेले. तेव्हा, जवळच्या एका बाईने माझी मदत केली आणि मला उचलले. ती मला माझ्या घरी सोडायला आली.

अशी ही माझी झालेली फजिती मी आज ही विसरली नाही.

Similar questions