Physics, asked by asmitabonde947, 5 months ago

माझे कुटुंब मराठी निबंध ​

Answers

Answered by ragiraj2007
0

Answer:

जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुटुंब हे असतेच. व हे कुटुंब खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. जीवनातील सर्व सुख, दुःख, आशा-निराशा यामध्ये सोबतीला कोण असेल तर ते म्हणजे आपले कुटुंब असते.

कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकायला मिळते. तसेच कुटुंब हे आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे काळजी घेते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असते.

कुटुंबाचा व्यक्तीला चांगले वाईट गोष्टीचे संस्कार घडत असतात. त्यामुळे

Similar questions