India Languages, asked by TransitionState, 1 year ago

माझे कुटुंब मराठी निबंध, भाषण, लेख | Essay on My Family in...

Answers

Answered by fistshelter
27

Answer: 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब' या म्हणीप्रमाणेच माझे कुटुंब लहान आणि सुखी आहे. माझे कुटुंब ५ व्यक्तींचे मिळून बनले आहे.

माझ्या कुटुंबात आई, बाबा, आजी, मी आणि माझा लहान भाऊ असे पाच जण आहोत. माझे बाबा पोलीस आहेत. माझी आई गृहिणी आहे. त्याचसोबत ती शिवणकाम सुद्धा करते. मी आणि माझा भाऊ महाविद्यालयात शिक्षण घेत आहोत. आजी आमचे खूप लाड करते.

माझे कुटुंब फार प्रेमळ आहे. सुखदुःखात आम्ही एकमेकांना भक्कम आधार देतो. मला माझे कुटुंब फार आवडते.

Explanation:

Answered by jitendrakumarsha2432
3

Answer:

परीक्षा भवन

नई दिल्ली-110009

दिनांक : 13 मार्च 20XX

आदरणीय चाचा जी

सादर प्रणाम !

हम लोग यहाँ कुशल से हैं और आशा है कि आप भी सकुशल होंगे। आपने मेरे जन्मदिन पर आशीर्वाद और उपहार के रूप में जो साइकिल भेजी है, उसके प्रति मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। साइकिल बहुत ही अच्छी और आकर्षक है। मुझे ऐसी ही साइकिल चाहिए थी। मुझे साइकिल की आवश्यकता भी बहुत थी। यह साइकिल मुझे और मेरे मित्रों का काफ़ी पसंद आई है। आपके द्वारा भेजा गया यह उपहार मेरे प्रति आपके स्नेह का परिचायक है। साइकिल चलाने से मैं स्वस्थ रहूँगा। आपकी इस अमूल्य भेंट को मैं सदैव सँभालकर रखूँगा। चाची जी को मेरा सादर अभिवादन और अनुज रितिक को प्यार

कहिएगा।

आपका भतीजा

क. ख. ग.

Similar questions