India Languages, asked by rinkubsws4782, 21 days ago

माझी लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हाला काय वाटते ?

Answers

Answered by kesarsingh77380
5

Answer:

माझी लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हाला काय वाटते ?

Ans : माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो. पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने-सुने वाटते.

Similar questions