माझा मित्र आणि गुरू या विषयावर निबंध
Answers
Answer:
ESSAYनिसर्ग माझा गुरु निबंध मराठीNisarg Maza Guru Marathi Nibandh.
निसर्ग माझा गुरु निबंध मराठीNisarg Maza Guru Marathi Nibandh निसर्ग माझा गुरु निसर्ग आपल्या सर्वांचा गुरु आहेत असा माझा तूच माझा गुरु वाहे गुरु कडून आपल्याला मिळत असतो खूप भेटत असतं आपल्यासाठी एक अन् सर्व ज्ञानदाता असतो आणि बुद्धीची देवता म्हणून गुरु आपल्याला गुरु हा अनुभव आणि मोठा मासा प्रत्येकाला वाटतं त्याचप्रमाणे गुरु हा अनुभव येत असतो.
पण निसर्ग हा आपल्यासाठी एक सर्वोत्तम गुरूच आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे निसर्गाकडून एकच शिकण्यासारखं बुद्धी ज्ञान आणि अफाट ज्ञानाची गंगा समाधानाचं ज्ञान आपल्याला निसर्गाकडून मिळत गेलेला आहे त्यामुळे निसर्ग आपल्यासाठी एक कलावंत आहे
निसर्ग माझा गुरु निबंध मराठीNisarg Maza Guru Marathi Nibandh.
Nisarg Maza Guru Marathi Nibandh निसर्ग माझा गुरु निसर्ग हा माझा गुरूचा हे निसर्गाच्या सानिध्यात मध्ये मी जर गेले आणि पाच मिनिट एकांतात जर बसले तर निसर्ग आपल्याला आणि मला खूप काही शिकवून जातो आणि निसर्ग आपल्यासाठी गुरूच आहे आणि गुरु हा आपल्यासाठी बुद्धिवंत बुद्धीचा एक कलासागर असतो.
आणि हा सागर खूप मोठा आपल्यासाठी एक बुद्धीची देवता म्हणलेला आणि सर्वच असतो निसर्गापासून आपल्याला श्वास आणि हवा हवा एक खूप जीवनाचा आकार आणि जीवनमान बदलण्यासाठी आपला जीवनाचा स्वच्छ ठेवण्यासाठी निसर्ग आपल्याला भरभरून आणि जीवनाचा आनंद भरभरून घेत आहेत प्रत्येक श्वास आपल्याला भरभरून देत असतो.
निसर्गाची कला आणि निसर्गाची आपल्याला खूप सारं जीवनच देणगी देऊन गेलेली आहे त्यामुळे निसर्गामध्ये गुरु आपल्याला मानलं आणि गुरु केलं तर निसर्गामध्ये अडचणींचा सामना कसा करावा हा निसर्गक्रम शिकवा निसर्गामध्ये पुरेपूर मोठ्या प्रमाणावर ती अडचणी असतात आणि हा अडचणीचा सामना त्याला खूप साऱ्या अडचणींना तोंड देऊन निसर्ग आपल्याला भरभरून आयुष्य जगण्यासाठी एक मोठी देणगी देतो
आणि संकट चा सामना कसा करावा हा निसर्ग आपल्याला खूप गरजेचं असतं आपल्यासाठी एक मोठी कलाच आहे. निसर्गाकडून आपल्याला विविध संकट असतात हवामानाची संकट असतात त्याचप्रमाणे कधी पावसाळा कधी उन्हाळा त्याचप्रमाणे ओला दुष्काळ असतो अगडक दुष्काळ असतो व या प्रमाणात विविध संकट निसर्गाकडे येत असताना संकटांमध्ये निसर्ग भरभरून सर्वांना आनंद आणि म्हणून फक्त जीवन जगण्याची कला प्रदान करत असतो
निसर्गामध्ये खुपसारे संपत असतात आणि त्या संकटांना घडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर ती फळे फुले झाडे पाने वेली पक्षी प्राणी या मोठ्या प्रमाणात मुलाप्रमाणं घडवण्याचं काम निसर्ग करीत असतो त्यामुळे यांना निसर्गाची देणगी खूप कलावंत आणि नैसर्गिकरीत्या आपल्याला बहाल केलेले आहे त्यामुळे या निसर्गाची देणगीच आपण मनापासून स्वीकारतो करतोच करतो पण त्याच प्रमाणे मनापासून निसर्गाचे जतन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्याप्रमाणे कर्तव्य सुद्धा आहे.
निसर्गाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच जीवनमान फुलत जावे निसर्गाला जीवनाचा एक कलावंतच भेटावा त्याचप्रमाणे निसर्ग आपल्यासाठी एक गुरु आणि कलावंतच आहे तर निसर्ग आपल्याला भरभरून यांना देतो बुद्धीचा कार्य देतो त्याचप्रमाणे आपण निसर्गाला खूप मोठ्या आणि कर्तव्य आदर्श कलावंत आणि गुरूच्या दृष्टिकोनातून आपलं एक दिवस म्हणून आणि निसर्गाचा आनंद भरभरून घ्यावा हेच आपलं सर्वांचं कर्तव्य असतं. निसर्ग मध्ये पाणी मनसोक्त हिंडत असतं जिथे लोक कसा असेल तर आता आपल्याला वळण लागेल तिथून पाणी जात असतो
त्याचप्रमाणे माणसाला सुद्धा एक वळण लावण्याचे काम निसर्ग करीत असतो या अडचणी असतील तर अडचणीमध्ये न थांबता वेगळ्या वाटेने आम्ही पुढे चला आपण थांबू नका थांबला तो संपला म्हणून निसर्ग आपल्यासाठी गुरूचा हे वेगवेगळ्या डोंगर-दऱ्या असतात त्या डोंगर पार करून निसर्ग मध्ये खूप सारे संकटांना असतील आणि ताकदीच्या जोरावर ती निसर्ग आपल्याला खूप सार्या प्रचंड संकटांना सामना करून प्रचंड अशा प्रकारची बुद्धी आणि प्रचंड गुरूचे ज्ञान आपल्याला निसर्ग देत असतो त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं.
शेतकरी जे अन्न धान्य पिकवतो अन्नधान्य पिकवून यामागे शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणी असतात त्याप्रमाणे अन्नधान्य पेरल्यानंतर मोठे किडी रोग पडत असतात ते किडी-रोग हे सृष्टीच्या सान्निध्यात असतात त्यामुळे सृष्टीला सुद्धा जगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती आत्ताच या काळामध्ये एक जिवंत सृष्टीचा खूप अवघड झालेला आहे
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत गेला आणि या बदलाचा शेतकरी असेल सृष्टी असे यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतोय आणि हाच प्रवास परिणाम सृष्टी बदलण्यासाठी होत आहे त्यामुळे निसर्गाचा विचार बदलला गेला तर आपल्या जीवनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल होत गेलं आणि हजर बदल दिवसेंदिवस होत गेला तर सृष्टीचा निसर्गाचे जतन करून आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
निसर्ग ही एक कला आहे आणि कलेची देणगी आपल्या सर्वांना मिळालेले आहे त्यामुळे प्रत्येकाने सर्वांनी स्वीकार करणारी जीवनाची केक मसाला आपल्यासोबत घेऊन आपल्या जिंदगी सामोरे जाणार आहे खूप महत्त्वाचा आहे जीवनाचा भाग्य म्हणजे आपली जिंदगी असते आणि जीवनाचा कलाकार माझे जिंदगी असतं याचा मोठ्या प्रमाणावर हे जीवनाचे एक कलावंत होण्यासाठी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून निसर्ग मिळालेला आहे आणि त्याचा पूर्णपणे आपण सर्वांनी एक प्रत्येकानं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
Explanation:
hope its help you