माझी माय मराठी निबंध
Answers
Answered by
0
Answer:
माझी माय
माझी माय खूप साधी भोळी आहे. तिचे नाव मालती आहे. ती गृहिणी असून खूप छान स्वयंपाक करते. तिला कधीच संताप येत नाही. माझी माय बारावी पर्यंत शिकली आहे. तरीपण ती मला शिक्षणाचे महत्त्व नेहमी सांगत असते.
शिक्षणाने आपण खूप काही करू शकतो असे माझ्या मायचे विचार आहेत.
माझी आई पहाटे पाच वाजता उठून घराचे काम आवरते. तिला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ती माझा अभ्यास घेते. घरी कोणी पाहुणे आले असता ते त्यांचा पाहुणचार खूप प्रेमाने करते. माझी आई जरी गृहिणी असली तरी तिच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे.
Similar questions