Geography, asked by mayurwakde2119, 6 months ago

ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो​

Answers

Answered by samarthtopale
5

Answer:

अ‍ॅमेझॉन नदी (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) नदी आहे. ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ऍण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

Similar questions