ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. (भौगोलिक कारणे स्पष्ट करा)
Answers
Answered by
42
गंगा नदी हिमालयातून उगम पावते आणि देशाच्या वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळ्या उपनद्यांना जाऊन मिळते. ह्या प्रवाहात गंगेचे पाणी प्रदूषित होते वेगवेगळ्या कारणाने. हिंदू धर्मातील अंत्यविधी गंगेच्या घाटावर होतात. पाणी प्रदूषित करणारे हे सर्वात मोठे कारण आहेत. यात्रेला येणारे हजारो लोक उगड्यावर शौचाला बसतात, पात्रात आंघोळ करतात तसेच निर्माल्य, प्लास्टिक च्या पिशव्या, बॉटल्स गंगेत फेकल्या जातात. आश्याप्रकरे गंगा वेगवेगळ्या कारणाने दूषित होत जाते.
आता अमेझॉन नदीची गोष्ट लक्षात घेता ही नदी ब्राझिलच्या वेगवेगळ्या भागातून वाहते. ही नदी ब्राझिलच्या चांगल्या भागातून वाहते व तिकडची लोक त्या नदीला स्वच्छ ठेवतात.
Answered by
0
Explanation:
,...........................
Attachments:
Similar questions