Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. (फरक स्पष्ट करा)

Answers

Answered by anonymous2222
26

hope it will help you

.

Attachments:
Answered by fistshelter
19

Answer:*ब्राझीलमधील अमेझॉन नदीचे खोरे हे जगातील सर्वात मोठे खोरे आहे. तर भारतातील गंगा नदीचे खोरे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे.

* अमेझॉन नदीतून चालणारी जलवाहतूक ही मुख्यतः व्यापारी तत्त्वावर आणि काही प्रमाणात पारंपरिक पद्धतीने चालते.गंगेतून चालणारी जलवाहतूक ही पूर्वापार पद्धतीची व पारंपरिक आहे. फक्त भारतीय पूर्व भागातच व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक चालते.

*अमेझॉनच्या पूर्वेकडे जेथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे तेवढ्याच भागात जलवाहतूक गरजेची आहे. परंतु गंगा नदीचे पूर्ण खोरेच दाट लोकवस्तीचे असल्याने ही जलवाहतूक पूर्ण भागात चालते.

*अमेझॉनच्या अंतर्गत भागात असलेल्या दलदलीच्या आणि दाट जंगलांच्या प्रदेशामुळे तेथे जलवाहतूकीचा विकास झालेला नाही. गंगा नदीचे खोरे हे एक विस्तृत मैदान असल्याने तेथे जलवाहतूक विकसित झालेली आहे.

Explanation:

Similar questions