ॲमेझानच्या जल प्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answers
Answer:
ऍमेझॉन (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्या क्रमांकाची लांब) नदी आहे. ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ऍण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.
ऍमेझॉन
दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर ऍमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. ऍमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.
उगम
ऍण्डिज पर्वतराशीत नेवाडो मिसमिल
मुख
अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश
ब्राझील, पेरू, कोलंबिया
लांबी
६,४०० किमी (४,००० मैल)
उगम स्थान उंची
४,२६७ मी (१३,९९९ फूट)
सरासरी प्रवाह
२,०९,००० घन मी/से (७४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ
७०५००००
उपनद्या
मॉरेनोन, जॅपुरा, कॅकेटा, रिओ निग्रो, ग्वाइनिआ, पुटुमायो, उकायाली, पुरुस, मदीरा, झिंगु, टोकँटीस
Explanation:
I hope it helps you .mark me brinilest. follow me