India Languages, asked by Shravani2102, 3 days ago

माझे स्वप्न, मराठी निबंध​

Answers

Answered by sainathshivshette12
5

Answer:

माझे स्वप्न

माझे स्वप्न आहे की मला मोठी होऊन एक डॉक्टर बाणाच्या आहे त्या साठी मी खूप खूप अभयास करत आहे . माझे आई वडील एवढे पण धनवान नाही आहेत की मला चांगल्या कॉलेज मधी admmission देणार म्हणून मी अभयास करून चांगले गुण आणणार आणि मोठी होऊन खूप मोठी डॉक्टर बानांनार आणि गरिबांना मदत करणार

Similar questions