Hindi, asked by shrutipatilaatlas020, 14 days ago

माझी सायकल शिकताना झालेली गंमत/ फजिती' या विषयावर तुझा अनुभव लिही.​

Answers

Answered by salunkheraj973
30

Answer:

माझे माहेर जगावेगळं, माझं सासर जगावेगळं, माझा संसारही जगावेगळाच. या साऱ्यांबद्दल मला लिहावंसं वाटत होतं. मला असं वाटायचं की माणूस कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही मूडमध्ये, कुठेही आणि कधीही लिहू शकतो. म्हणून तर मी दलवाईंना त्यांच्या अखेरच्या गंभीर आजारपणातसुद्धा लिहायचा आग्रह करीत होते. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा लक्षात आलं की लिहायचं काम इतकं सोपं नाही!

Answered by sonurithe679
53

Answer:

मी जेव्हा सांयकल चालवायला पहिल्यादा शिकत होती तेव्हा मला खुप भिती वाटत होती ती दोन चाकी सायकल मला माझा लोल साभळेना मी बांबाना खुप म्हटल माझ्या कडुन नाही होनार पण त्यानी बोउतेक मनात ठरवलस होत की ते मला सायकल चालवायला शिकवानारस मग काय होत मी सायकलवर बसले आ णि बाबानी सायकल पकडली मग माझ लक्ष नसतांना त्यानी सायकल सोडली आणि काही च क्षणात मला असवाटल की मी सायकल चालवायला शिकली पण जशीच मी पलटली थेट माझ्या समोर एक खड्ड होता आणि मी त्यात पडले पण पुढल्या काहिस दिवसात मि सायकल चालवायला शिकले

Explanation:

सायकल शिकतांना माझ्या सोबत घडलेली घटना

Similar questions