माझी शाळा निबंध इग्लिश मध्येच
Answers
Answered by
9
hello mate here is your answer
माझ्या शाळेचे नाव ‘सरस्वती विद्यालय’ आहे . माझी शाळा खूप मोठी आहे . शाळेला चार मजले आहेत . तळमजल्यावर मोठे सभागृह अहे. या सभागृहात आम्ही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम करतो.
शाळेच्या पहिल्या मजल्यावर आमचे वाचनालय आहे . आमच्या वाचनालयात खूप पुस्तके आहेत . तेथे नेहमी शांतता असते . मी तेथे खूप पुस्तके वाचली आहेत .
माझी शाळा आदर्श आहे . दहावीच्या परीक्षेत माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी खूप गुण मिळवतात . माझ्या शाळेतील काही विद्यार्थी खेळामध्ये हुशार आहेत . त्यामुळे सर्वजण माझ्या शाळेचे कौतुक करतात .
माझ्या शाळेती सर्व शिक्षक प्रेमळ आहेत . ते छान शिकवतात . शाळेला सुट्टी असली की , मला करमत नाही . कारण माझी शाळा मला खूप आवडते .
Hope it may helps you

MADHAV2222222:
hiii
Answered by
3
Answer:
माझ्या शाळेचे नाव "सरस्वती विद्यालय" आहे. माझी शाळा कोल्हापूर ला स्तीत आहे व ती कूप मोठी आहे.आमची शाळा ३ मजली आहे आणि त्यात १ ते १० वी साठी प्रत्येकी ४ वर्ग तेसच १ सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे ग्राउंड व एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.
आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.
Similar questions