माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलभिसरण संस्था आहे. मी मासा नस्ताना ही मला मासा संभोधतात. माझे नाव काय? ओळख पाहु, मी कोण.
Answers
Answered by
4
★उत्तर - माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलभिसरण संस्था आहे. मी मासा नस्ताना ही मला मासा संभोधतात. माझे नाव तारामासा .
तारामासा हा प्राणी कंटकचर्मी संघातील आहे . कंटकचर्मी गटातील प्राण्यांची पुननिर्मिती ( पुनर्जनन ) क्षमता खूप चांगली असते.त्यामुळे तुटलेल्या भागाचे पुनर्जनन तारामासा हा कंटकचर्मी प्राणी करू शकतो.
या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी असे म्हणतात.हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच- अरिय सममिती आढळते.

Similar questions