माझी ताई Essay marathi pls telp
Answers
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMIN
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२०
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२० my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२० my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२० my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२० my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |my-sister-essay-in-marathi
Home वर्णनात्मक my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधmy sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधBy ADMINगुरुवार, २५ जून, २०२० my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंधनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |my-sister-essay-in-marathiताई आणि मी सख्ख्या बहिणी, पण आमच्या दोघींच्या बोलण्याचालण्यात मात्र खूपच फरक आहे. ताई तशी थोडी अबोल आहे. त्याचे कारण तिला विचारले तर ती म्हणते, "मला आपणच बोलत राहण्यापेक्षा, दुसऱ्याचे बोलणे ऐकायलाच अधिक आवडते." याउलट मी खूपच बडबडी आहे. एका जागी बसून एखादे काम करण्याची चिकाटी अजूनही माझ्या अंगी नाही. ताईजवळ ही चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.