माझा देश essay in marathi {only in 100 words (one paragraph)}
Answers
Answered by
28
I hope you understand
Attachments:
Answered by
7
■■ माझा देश■■
माझ्या देशाचे नाव भारत आहे.मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे.माझा देश आज जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.सम्पूर्ण जगात माझ्या देशाने मान मिळवले आहे आणि स्वतः ची ओळख निर्माण केली आहे.
माझ्या देशात वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात.इथे विवध सण आनंदाने साजरा करतात.वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.इतकी विविधता असून ही माझ्या देशात एकता आहे.माझ्या देशाला थोर संत,महापुरुष लाभली आहेत.
मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे.
Similar questions
History,
7 months ago
World Languages,
7 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago