माझ्या घराच्या झरोक्यातून दीसत आहे एक आवश्यक चीत्र उद्याच्या जगांत जिथ खेळले जातील सर्वच खेळ एकत्र ' या काव्यपंक्तितून कवयीत्रीला नेमके काय सुचित करायचे आहे . ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
16
Answer:
घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनवलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वत:चा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वत:ची अशी एक ओळख असते.
Explanation:
please make me brainlist
Similar questions