माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी केळीची टाकतात
Answers
Answered by
2
Answer:
iron because he id attached
Explanation:
make me as brainlist
Answered by
70
Correct Question-
ओळखा मी कोण ?
माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिटकतात l
Answer-
लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते-
- चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो l
- दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात l
- चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात l
Similar questions
History,
23 days ago
Math,
23 days ago
Computer Science,
1 month ago
Biology,
9 months ago
English,
9 months ago