Physics, asked by tejasrayate04, 3 months ago

माझ्यामुळे धातू अधातू चे गुणधर्म असतात मी कोण ते ओळखा?​

Answers

Answered by SankalpTanajiTathe
23

Answer:

धातुसदृश्य

Explanation:

ज्या मूलद्रव्यांचे गुणधर्म धातु तसेच अधातू सारखे असतात त्यांना धातुसदृश्य मूलद्रव्य मूलद्रव्ये असे म्हणतात.

उदा. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरिअम, पोलोनियम

Similar questions