India Languages, asked by mparihar9491, 1 year ago

माझ्या मातृभूमीला पत्र मराठी, निबंध, भाषण, लेख | A Letter to...

Answers

Answered by Hansika4871
3

हे मातृभूमी तुझे मी फेडीन पांग सारे, आणेन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे!

ह्या कवितेच्या ओळी सार्थक आहेत. मातृभूमीला जननी, जन्मभूमी म्हणतात, आपल्या आईनंतर आपण मातृभूमीला मानतो.

प्रत्येकाच्या मनात मातृभूमी विषयी प्रेम आणि स्वाभिमान आहे, म्हणूनच देशाविषयी काही अघटीत घडले, शेजारी देशांच्या कारवाया वाढल्या तर आपण संगठीत होऊन राष्ट्र विषयीचा आपला अभिमान वाढतो आणि आपण प्रत्युत्तर देतो.

Similar questions