India Languages, asked by jitendarajamadar123, 1 month ago

*माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा... ही काव्यपंक्ती कोणाची ते लिहा.* 1️⃣ कुसुमाग्रज 2️⃣ सुरेश भट 3️⃣ गोविंदाग्रज 4️⃣ केशवसुत​

Answers

Answered by omvaishnavi
8

Option :- 1️⃣ कुसुमाग्रज

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Answered by rajraaz85
0

कुसुमाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लिखाण केले. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ वर्षी नाशिक येथे झाला. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार देखील कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या नाटकाला भेटला आहे. कुसुमाग्रज हे फक्त कवी नव्हते,तर ते उत्कृष्ट कादंबरीकार, नाटककार सुद्धा होते.

त्यांची काही पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे.

१) कल्पनेच्या तीरावर

२) विशाखा

३) वैष्णव

Similar questions