Geography, asked by truptithakare363, 12 hours ago

माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25 अंश से. आहे.​

Answers

Answered by ankitabareth200787
6

Answer:

तापमान हे पदार्थातील कणांची (अणू वा रेणू) सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात.

Similar questions