माझ्या परिसरातच 0 अंश से. तापमान रेषा आहे. 2) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25 अंश से. आहे. 3) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10 अंश से.आहे
Attachments:
Answers
Answered by
7
Answer:
majhya parisaratil sarasari barsik tapman ansa se
Answered by
0
दिलेल्या प्रश्नंनांची उत्तर खालील प्रकारे दिली आहे .
मी कोठे आहे
- १ .माझ्या परिसरातच 0 अंश से. तापमान रेषा आहे?
- मी शीत कटिबंधातिल परिसरात आहे
- 2) माझ्या परिसरतिल सरासरी वार्षिक तापमान 25 अंश से. आहे .
- मी उष्ण कटिबंधातिल आहे
- 3) माझ्या परिसरातिल सरासरी वार्षिक तापमान 10 अंश से. आहे
- समशीतोष्ण कटिबंधातिल परिसरात आहे.
मी कोण
- १.समान तापमान असलेल्या ठीकानाना मी जोडतो .
- समताप रेषा
- २. अचूक तापमान मोजन्या साठी मी उपयोगी पडतो.
- तापमापक
- ३.मी जमीन व पाणयामुळे तापते
- हवा
- ४.पाणी आणि जमीन माझ्यामुळे तापते
- सूर्य
इतर माहिती
- पृथ्वी वर येणारे सूर्य किरण सरळ
रेषेत असतात.
- पृथ्वी गोल आहे म्हणून किरण पृथ्वी पृष्ठ भागावर सर्वत्र लंब रूप पडत नाही.
- हे किरण काही भागात लंब रूप पड़तात तर काही भागात तिरपे पड़तात .
- भू पृष्ठावरून जसे जसे ऊंच जातात तसे तसे तापमान कमी होत जाते. म्हणून समताप रेशांच्या आकारात भू पृष्ठावर बदल होत असे.
- नगरीकरण, जंगल तोड़ आणि औद्योगिकीकरण या मुळे समताप रेशांचा आकारात पृष्ठावर बदल होतो.
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/37523233
https://brainly.in/question/17156268
Similar questions