माझ्या स्वप्नातिल शहर
निबंध marathi
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
माझ्या कल्पनेतील आदर्श शहरात सर्व नागरिक आपापली कर्तव्यदक्ष पाती पणे पार पाडतील. या आदर्श शहरात गुन्हेगारी लावावं असेल. चोरी, दरोडेखोरी, मारामाऱ्या, खून, स्त्रियांवर अत्याचार इत्यादी गुन्हे या शहरातून हद्दपार केले असतील. अशा या शहरातील नागरिक सुखासमाधानाने राहतील. द्वेष, मत्सर, एकमेकांविषयी राग हे या शहरातून हद्दपार केले असतील.
माझ्या स्वप्नातील शहर आकारात येण्यासाठी प्रथम आवश्यक आहे ते लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणे. हे शहर प्रत्येकाला आपले वाटले पाहिजे. त्याची मानसिक बदलली पाहिजे. आपण आपले घर स्वच्छ राहतो. तसेच आपले शहर स्वच्छ राखण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या या शहराचे नाव राष्ट्रात नेहमी अग्रेसर राहावे, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. माझ्या कल्पनेतील शहरात अशीच माणसे असतील.
Similar questions