India Languages, asked by mangeshhalmare95, 2 months ago

माझ्या समोरून गेला.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा?


1)शब्दयोगी अव्यय

2)उभयान्वयी अव्यय

3)क्रियाविशेषण अव्यय

4)केवलप्रयोगी अव्यय

Answers

Answered by amrutaphadtare2006
3

Answer:

Explanation:

'माझ्या समोरून गेला'

क्रियाविशेषण अव्यय = समोरून हा शब्द क्रियाविशेषण म्हणून आला आहे

Similar questions