India Languages, asked by karaleparas2411, 9 months ago

माझ्या शाळेत साजरा झालेल्या वाचन प्रेरणा
दिनाचे
प्रसंगलेखन​

Answers

Answered by rr7172283
0

Explanation:

मुंबई: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्‍टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये व इतर संस्थांनी आपल्या परिसरात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, असा सल्ला शिक्षण विभागाने दिला आहे.

Similar questions