माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले । तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाईगुरावर फुलांपाखरांवर झाडामाडावर प्रेम करावयास तीने मला शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकवले. कोंड्याच्या मांडा करून कसा खावा व दारिद्यातही स्वत्व व सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. give the saransh of the following
Answers
Answer:
पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत;
Answer:
माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले । तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाईगुरावर फुलांपाखरांवर झाडामाडावर प्रेम करावयास तीने मला शिकवले.