माझ्या देशावर माझे प्रेम आहे निबंध
Answers
Answered by
21
' माझ्या देशावर माझे प्रेम आहे' ही प्रतिज्ञेतील ओळ आली कि अंगावर सहारा येतो. देशप्रेम म्हणजे देशावर असलेले प्रेम, आदर व अभिमान.
भारत देशाला आपण माता म्हणतो. माझं देशावर तितकेच प्रेम आहे, जितके आईवर आहे. किंबहुना जास्तच आहे. मोठा होऊन मी सैनिक बानू इच्छितो, जेणेकरून मी देशाचे रक्षण करू शकतो. वेळ पडली तरी देशासाठी प्राणाची आहुती देऊ शकतो.
देशप्रेम दाखवण्यासाठी सर्व सैनिक तर नाही बानू शकत, पण आपल्या देशाप्रती आपली जवाबदारी पार पाडून आपण खरे नगरीक बानू शकतो.
जय हिंद.
Similar questions
Political Science,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
English,
1 year ago