World Languages, asked by jogipushpa55, 1 month ago

'मी झळुूक बोलतेय 'या विषयावर दहा ओळी लिहीण्यास सांगा .​
do it guys fast its urgent

Answers

Answered by studylover32
2

Answer:

शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या मी दररोज प्रमाणे आजही मैदानात पतंग उडवायला गेलो होतो.पतंग मस्त आकाशात घिरट्या घालून उडत होते की. पण हवेच्या जास्त प्रवाहाने माझ्या पतंगीचा धागा तुटला आणि पतंग उडत उडत जाऊन एका मोठ्या झाडावर ती जाऊन अडकली,

मी पतंग च्या मागे धावता-धावता च्या झाडापाशी येऊन पोहोचलो,आणि त्या झाडावर ती माझी पतंग मी काढण्याचा प्रयत्न करीतच होतो किंवा तेवढ्यात मला एक भारी भरकम आवाज आला.मला वाटले की कोण बोलत आहे पण मी नीट बघितले असता तेव्हा मला माझ्या लक्षात आले की ते झाडच माझ्या सोबत बोलत होते.

Explanation:

झाडं जागी जुळुक शब्द घ्या आणि तयार करा

Similar questions