'मुकी फुले' या पाठातून तुम्हाला कोणती शिकवण मिळते?
Answers
Answered by
0
श्यामचे वडील गणपतीचे मोठे भक्त .जवळ असो की कितीही दूर जाणे असो,ते 21 दूर्वांची जोडी आणायचेच.वडिलांपासून श्यामने फूलांची आवड घेतली तर आईपासून फूलांवर प्रेम करायला शिकला.श्याम पहाटे लवकर उठून बकुळीची व सायंकाळी गुलबक्षीची फुले जमा करून हार बनवित असे.
एके रविवारी श्यामला फुले तोडायला जाण्यास उशीर झाला .त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी काहीच फुले राहू दिली नव्हती . मित्र त्याला फुले देऊ करतात,पण श्यामला खूपच राग येतो. श्याम हे मनात ठेवतो आणि पुढील रविवारी मित्रांची फजिती करण्याचे ठरवितो.
पुढील रविवारी श्याम सर्वात अगोदर जाऊन कच्च्या कळ्यांसह सर्व फुले तोडून आला.आई कच्च्या कळ्या न तोडण्याचे सांगते .तेवढ्यात श्यामचे सर्व मित्र तिथे येऊन तक्रार करतात.तेव्हा आई त्यांना फुले देऊन पाठविते आणि श्यामला उपदेश करून असे न करण्यासाठी समजावून सांगते.
please mark as brainliest answer ♥️ please thank my answer please friend ❣️✌️❤️ God bless you
Similar questions