मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा.
Answers
Answered by
2
Answer:
28 मार्च 1868 रोजी निझ्नीमध्ये जन्मलेला अलेक्साय मॅक्झीमोविच पेश्कॉव्ह ऊर्फ ‘मॅक्झिम गॉर्की’ हा सुप्रसिद्ध रशियन कथाकार आणि कादंबरीकार.
Explanation:
- 1902 मध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून तो निवडून आला पण ही निवडणूक रद्द करण्यात आली.
- 1932 मध्ये सोव्हिएट साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली
- 1892 मध्ये ‘Makar Chudra’ ही कथा लिहून त्याने लेखनक्षेत्रात पदार्पण केले.
- माय चाइल्डहूड, दी ओल्ड वूमन इझेर्गील, मेकर त्शुद्र, अनटाइमली थॉट्स, डॅन्कोज बर्निंग हार्ट, दी स्पाय असं त्याचं इतरही लेखन प्रसिद्ध आहे.
- मॅक्झिम गॉर्की ला नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं.
- त्याचा मृत्यू 18 जून 1936 रोजी झाला.
Answered by
5
मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा.
Similar questions