India Languages, asked by JIYA10052007, 8 months ago

मी केलेला प्रवास या विषयावर निबंध लिहा​

Answers

Answered by phadnissharvari
5

Answer:

माझा प्रवास.

माझा प्रवास रेल्वे प्रवास. मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा,उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे. झुकझुक अगीन गाडी. लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्‍या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या. धूर,खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे. अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास,समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते. मझा प्रवास खुप चं जाहला

Similar questions