मी कोण होणार पोलीस निबंध
Answers
Answered by
3
Answer:
kya bola sida bolo shuru se
Answered by
7
"मी पोलीस होणार!"
Explanation:
- आपण लहान असताना आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जाणारा एक सामान्य प्रश्न म्हणजे, "बाळा, तू मोठा होऊन काय होणार?"
- तेव्हा वेगवेगळे उत्तरे आपल्याला ऐकायला मिळतात. पण, माझे उत्तर नेहमी, 'मी पोलीस होणार' हेच असायचे. लहानपणापासून मला पोलीसांबद्दल खूप आदर होता. म्हणून मला पोलीस व्हायचे आहे.
- पोलीस झाल्यावर मी माझ्या समाज,राज्य व देशातील जनतेचे रक्षण करणार. मी चोर, गुंड, दुष्ट व गुन्हे करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवणार. मी भ्रष्टाचार संपवण्याचा प्रयत्न करणार.
- मी लोकांची सदैव मदत करणार, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून ते कोणताही गुन्हा करायच्या आगोदर दोनदा विचार करतील.
- मी पोलीस होऊन समाजाच्या हिताचा नेहमीच विचार करणार.
Similar questions
Hindi,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
10 months ago