मी कोण ?(१) मी नेहमी बदलत असते.(२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते.(३) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते.(४) मी वातावरणात बाष्परूपात असते.
Answers
Answered by
17
मी कोण ते सांगा मी नेहमी बदलत असतो
Answered by
7
Answer:
१) मी नेहमी बदलत असते.- हवा
(२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते. - हवामान
(३) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते. - हिम
(४) मी वातावरणात बाष्परूपात असते. - आर्द्रता
Explanation:
- हवा नेहमी बदलत असते.
- हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतातसुद्धा हवामान काेठे शीत तर कोठे उष्ण, कोठे दमट तर कोठे कोरडे असते.
- हिम जलबिंदूचे स्थायुरूप असते. स्फटिकी किंवा अस्फटिकी रूपांत भूपृष्ठावर गोठलेल्या पाण्याला बर्फ, तर मेघातून पडणाऱ्या विरल स्फटिकमय व अपारदर्शक रूपांतील गोठलेल्या पाण्याला हिम म्हणतात.
- हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. आर्द्रता वातावरणात बाष्परूपात असते.
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
Sociology,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Biology,
1 year ago