Geography, asked by vinaysingh82591, 1 year ago

मी कोण ?(१) समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते.(२) तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो.(३) जमीन व पाण्यामुळे मी तापते.(४) जमीन व पाणी माझ्यामुळे तापते.

Answers

Answered by saloniRevade
19

Answer:

1) समताप रेशा

2) तापमापक

३) हवा

Answered by preeti353615
1

Answer:

  • समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते - समताप रेषा
  • तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. - तापमापक
  • जमीन व पाण्यामुळे मी तापते. - हवा
  • जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. - सूर्य

Explanation:

  • समान तापमान असलेल्या ठिकाणांना  समताप रेषा जोडते. या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात.
  • तापमान अचूक मोजण्यासाठी तापमापक उपयोगी पडतो.
  • जमीन व पाण्यामुळे हवा तापते.
  • जमीन व पाणी सूर्य मुळे तापते.
Similar questions