) मी कोण ते लिहा. १) समान तापमान
असलेल्या ठिकाणांना मी जोडते
Answers
Answered by
0
Answer:
समताप रेषा
Explanation:
समताप रेषा म्हणजे काय ? तर समान तापमान असणारी दोन ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. ... तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा.
Similar questions